Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4493 |
Gold 18 ct | Rs. 5760 |
Gold 22 ct | Rs. 7066 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7630 |
Gold 24 ct (995) | Rs. 7650 |
Gold 24 ct (999) | Rs. 7680 |
Silver | Rs. 88.50 |
Silver Bar | Rs. 89.00 |
जीवनातली वाढती स्पर्धा व स्वतःची विविध उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलो होतो. विशेषतः ‘वर्किंग मदर‘ला कुटुंबाला पुरेसा वेळ देणे कमी झाले होते आणि तो देण्याची आवश्यकता आपल्या सर्वांनाच जाणवत होती. पण, वेळ द्यायचा कसा हाही प्रश्न आपल्यापुढे होता. त्यामुळेच आपल्याला आयुष्यात एका ‘पॉज’ची आवश्यकता होती. मात्र, तो करोना या महामारीच्या कारणामुळे नको होता. आता मिळालेला हा वेळ आपला व कुटुंबाचा आहे. याचा पूर्ण उपयोग करून कुटुंबाची वीण आणखी घट्ट करण्याची संधी आपल्याकडे आहे. धकाधकीच्या जीवनामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, असे वर्किंग मदरना वाटते आणि ते खरे आहे.
WhatsApp us