PNG Sons Valentine Day Diamond Jewellery Offer
January 30, 2020A Jewel in PNG Sons crown
February 27, 2020हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100 टक्के सूट
चांदीच्या दागिन्यांवर थेट 30 टक्के सूट
पुणे, ७ फेबुवारी २०२०
‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त पु. ना. गाडगीळ आणि सन्सची डायमंड ज्वेलरी ऑफर व सिल्व्हर ज्वेलरी फेस्ट सुरू झाला असून, कंपनीच्या महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील २३ शहरांतील २९ दालनांत या ऑफरचा लाभ मिळणार आहे.
व्हॅलेंटाइन डेनिमित्त आपल्या प्रिय व्यक्तीस भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्सने हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सूट दिली आहे. लाइटवेट, डेलिकेट, रोझ गोल्ड आदी डायमंड दागिन्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. सिल्व्हर ज्वेलरी फेस्टदरम्यान चांदीच्या दागिन्यांवर थेट 30 टक्के सूट आहे, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.
दोन्ही योजना १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहेत. ग्राहकांच्या सुविधेसाठी सिल्व्हर ज्वेलरी फेस्ट www.onlingpng.com या पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या इ-कॉमर्स पोर्टलवरही सुरू आहे. सिल्व्हर ज्वेलरीची अनेक ट्रेंडी कलेक्शन onlingpng वर उपलब्ध आहेत, असे कंपनीचे सीएफओ व विक्रीप्रमुख आदित्य मोडक यांनी सांगितले.