PNG Sons Painjan Mohatsav 2021

Anklets - Toe Rings

Festival By PNG Sons

Pune, July 15, 2021

PNG Sons has announced Paijan & Jodvi (Anklets & Toe Rings) Festival. Customers will get an attractive discount on making of Anklets & Toe Rings under this festival till 8th August 2021. ‘PNG Sons has wide variety of traditional & contemporary designs of Anklets and Toe rings. Even various types of Toe Rings and Virodi’s are available. PNG Sons is offering 30 to 60% off on making charges of Anklets & Toe Rings,’ Aditya Modak, CFO & Marketing Head PNG Sons mentioned. This festival will be running across PNG Sons Showrooms at Pune – (at Satara Road, Aundh, Happy Colony (Kothrud) and Sinhagad Road, Chinchwad (PCMC), & Bhosari), Amravati, Badlapur, Beed, Dhule,  Dombivli, Jalgaon, Nashik, Nashik Road, Narayangaon, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Pandharpur, Phaltan, Satara, Sangamner, Shirdi, Shirur, Solapur, Kalaburagi (Karnataka), Mumbai, Vadodara (Gujarat) & Wardha showrooms.  PNG Sons is offering Anklets and Rakhi’s on onlinepng.com for customer convenience.

पीएनजी सन्सचा पैंजण जोडवी महोत्सव

पुणे, १५ जुलै २०२१

पीएनजी सन्सचा पैंजण - जोडवी महोत्सव सुरू झाला असून, ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवात ग्राहकांना पैंजण  जोडवीच्या मजुरीवर ३० ते ६० टक्क्यांपर्यांत सूट मिळणार आहे. पैंजण आणि जोडवीची पारंपरिक व डिझायनर डिझाइन्स उपलब्ध आहेत. श्रावणापासून सण-उत्सवांचा कालावधी सुरू होतो आणि याचे औचित्य साधून पैंजण-जोडवी महोत्सव ठेवला आहे, असे पीएनजी सन्सचे सीएफओ व मार्केटिंग हेड आदित्य मोडक यांनी सांगितले. पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी,पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांतून महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे. onlinepng.com  वरही पैंजण तसेच, रक्षा बंधनासाठी अत्याधुनिक डिझाइन्सच्या सोने व चांदीच्या राख्याही विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे पीएनजी सन्सच्या संचालिका डॉ. रेणू गाडगीळ यांनी सांगितले.

×