Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4955 |
Gold 18 ct | Rs. 6353 |
Gold 22 ct | Rs. 7792 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 8420 |
Gold 24 ct (995) | Rs. 8440 |
Gold 24 ct (999) | Rs. 8470 |
Silver | Rs. 96.50 |
Silver Bar | Rs. 97.00 |
सोन्यातील गुंतवणूक ही शाश्वत असल्याचे आजवर सोन्याने दिलेल्या परताव्यामुळे सिद्ध झाले आहे. गेल्या 19 वर्षांत सोन्यावर 700 टक्के परतावा दिला असून, सोन्याएवढी रोकड सुलभता कोणत्यात गुंतवणूक प्रकारांत नाही. त्यामुळेच जागरूक होऊन या गुंतवणुकीकडे वळून आपली रोकड सुलभता जास्त शाश्वीक ठेवण्याचा प्रयत्न करणे आपल्याच हातात आहे. ऑगस्ट महिन्यात सराफी बाजारात सोने प्रति 10 ग्रॅमला 40 हजार रुपयांवर पोचले. सोने का वाढते आहे, तसेच, सोन्यातील गुंतवणूक का महत्वाची याचा घेतलेला आढावा.
WhatsApp us