PNG & Sons Announces Valentine’s..

P N Gadgil & Sons Silver

Flat 30% off on silver jewellery

100% off on making charges on Diamond Jewellery

Pune, 4 February 2019

Considering upcoming Valentine’s Day, P. N. Gadgil & Sons Ltd. (PNG & Sons) has announced Valentine’s Day offers and running Silver Jewellery Fest and Diamond Jewellery offer which is available at its all showrooms (Maharashtra, Gujarat & Karnataka) and onlinepng.com

.To celebrate the sprite of Valentine’s Day and keeping in mind the gifting trend, PNG & Sons is giving 100% off on making charges on Diamond Jewellery which is valid only on new purchases. PNG & Sons has wide variety of Diamond Jewellery. Along with Diamond Jewellery offer, PNG & Sons is also offering 30% off on silver jewellery during the Silver Jewellery Fest.

For customer convenience PNG & Sons is also running Silver Jewellery discount offer on www.onlingpng.com which is an E-commerce portal of P. N. Gadgil & Sons Ltd. Both offers are valid till 17th February 2019.

पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ऑफर्स

चांदीच्या दागिन्यांवर थेट 30 टक्के सूट. हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सूट. 

पुणे, 4 फेब्रुवारी 2019

व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सिल्व्हर ज्वेलरी फेस्ट व डायमंड ज्वेलरी ऑफर सुरू केली असून, ती कंपनीच्या सर्व दालनांतून (महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक) आणि onlinepng.com वर उपलब्ध आहे.

व्हॅलेंटाइन डेनिमित्त आपल्या प्रिय व्यक्तीस भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्सने हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सूट दिल असून, ती फक्त नवीन खरेदीवर मिळणार आहे. हिऱ्याच्या दागिन्यांची असंख्य व्हरायटी पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या सर्व दालनांतून उपलब्ध आहे. तसेच, चांदीच्या दागिन्यांवर थेट 30 टक्के सूट सिल्व्हर ज्वेलरी फेस्टदरम्यान आहे.

ग्राहकांच्या सुविधेसाठी सिल्व्हर ज्वेलरी ऑफर www.onlingpng.com या पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या इ-कॉमर्स पोर्टलवरही उपलब्ध आहे. दोन्हीही योजना 17 फेब्रुवारी 2019 पर्यंत सुरू राहणार आहेत.

×