Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4493 |
Gold 18 ct | Rs. 5760 |
Gold 22 ct | Rs. 7066 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7630 |
Gold 24 ct (995) | Rs. 7650 |
Gold 24 ct (999) | Rs. 7680 |
Silver | Rs. 88.50 |
Silver Bar | Rs. 89.00 |
Omi Vaidya, renowned for his role as Chatur Ramalingam in the movie "3 Idiots," is playing a lead role in the Marathi film "Aaichya Gavat Marathi Bol." The film is releasing in theatres across Maharashtra on January 19th. Omi, along with actress Sanskruti Balgude, visited the P N Gadgil & Sons (PNG Sons) Happy Colony showroom in Kothrud Pune during film promotions, where they entertained the audience. In a conversation with Omkar Bhide, Omi revealed his journey. Satish Kuber, Vivek Joshi, and Omi’s fans were present on this occasion. PNG Sons has entered into a brand partnership with Omi for his films for jewellery curation.
Born in America, Omi commenced his career with theatrical performances organized by the Maharashtra Mandal (Maharashtra Association) in the United States. Following this, he worked in numerous American productions such as he the global hit tv show “The Office”. In 2009, he found his first breakthrough in Bollywood, after which he went on to act in several major Bollywood films. Regarding his debut in Marathi cinema, Omi mentioned that he has fond memories associated with Pune and Maharashtra, considering the deep connection he shares with the place. Finally, expressing his love for the language and culture, he decided to direct a film. The story, screenplay, and dialogues have been penned by both Omi and Amruta Hardikar. In Omi's portrayal of an NRI character, the dialogues in the film are delivered in a natural and humorous manner. As a result, audiences can thoroughly enjoy the comedy. Omi feels a strong connection to all things rooted in Marathi culture, language, and the people of Pune. This is why he has collaborated with P N Gadgil Sons for the jewelry association in the film. Regarding this, he mentioned that by playing the role of a Marathi boy, he had an amusing incident with Bhikbali during the shoot at PNG Sons Happy Colony Kothrud Showroom. The experience was quite lively. The film's actress is also from Pune, which added a familial atmosphere to the shoot. Jayashree Jeurkar, Yogesh Fadke, Malhar, Chinmay, and other artists depicted the character and caricature of Sanskriti and Omi.थ्री इडियट्समधील चतुर रामलिंगमची भूमिका करून सगळ्यांची मनं जिंकणारा ओमी वैद्य आता एका मराठी चित्रपाटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘आईच्या गावात मराठीत बोल’(Aaichya गावात Marathit Bol) हा चित्रपट १९ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ओमी व अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी नुकतीच पीएनजी सन्स (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) हॅपी कॉलनी, कोथरूड दालनाला भेट दिली. त्या वेळी त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. ओमी आणि संस्कृतीची मुलाखत ओंकार भिडे यांनी घेतली. या वेळी सतीश कुबेर, विवेक जोशी आणि चाहते उपस्थित होते. पीएनजी सन्सने ओमीच्या चित्रपटासाठी ब्रँड पार्टनरशिप अंतर्गत दागिन्यांचे क्यूरेशन केले आहे.
अमेरिकत जन्मलेल्या ओमीने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात तेथील महाराष्ट्र मंडळामधील गणेशोत्सवातल्या नाटकाने केली होती. त्यानंतर अमेरिकेतील अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले. २००९ मध्ये त्याला बॉलिवुडमधला पहिला ब्रेक मिळाला आणि त्यानंतर अनेक चित्रपट त्याने केले. मराठीतील पदार्पणाबाबत ओमी म्हणाला, की माझं आणि पुण्याचं नाते असून, येथील आठवणी आहेत. बरेच दिवस मराठी चित्रपट करायचा आहे असा विचार करीत होतो आणि मी मराठीच असल्याने हा निर्णय घेतला. मीच दिग्दर्शन केले असून, कथा, पटकथा आणि संवाद मी आणि अमृता हर्डीकरने लिहिले आहेत. ओमी एनआरआयची भूमिका साकारत असल्याने यातील त्याचे संवाद तुटक्या फुटक्या मराठीत असले तरी इतर पात्रांच्या तोंडून मराठी भाषेची गोडी लावणाऱ्या म्हणी आणि शब्दप्रयोग प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. ओमीचे पुण्याशी नाते असल्याने शिवाय चित्रपटाची कथा पुण्यातच घडत असल्याने त्याला सगळ्या गोष्टी मराठी मातीमधल्या हव्या होत्या. त्यामुळेच चित्रपटाच्या ज्वेलरी क्यूरेशनसाठी त्याने पीएनजी सन्सबरोबर असोसिएशन केले आहे. याबाबत ओमी म्हणाला की, "मराठी मुलाची भूमिका साकारत असल्याने, दागिने, भिकबाळीचा प्रसंग आम्ही पीएनजी सन्सच्या दालनातच चित्रित केला आहे. तो करताना खूप धमाल आली. चित्रपटाची अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि टीम मधले सगळे तंत्रज्ञ पण पुण्यातलेच असल्याने आम्ही चित्रीकरणादरम्यान खूप धमाल केली .अगदी एका कटुंबासारख वाटलं. " कालच्या कार्यक्रमाच्या दरम्यान, जयश्री जेजुरीकर, योगेश फडके, मल्हार, चिन्मय या कलाकारांनी संस्कृती व ओमीचे पोर्टेट आणि कॅरिकेचर काढले.
WhatsApp us