PNG Sons – Festive Offer On Making

PNG Sons Announces Festive Offer On Making

Pune, October 2021

PNG Sons has announced offers on precious jewellery purchase. PNG Sons is offering upto 50% discount on making of Gold Jewellery and 100% off on making of Diamond Jewellery. Festive offer is valid till 21st November 2021 at all PNG Sons showrooms Maharashtra, Karnataka & Gujarat. PNG Sons has variety of jewellery such as traditional to designer, delicate designs.

Commenting on festive offer, Mr. Amit Modak, Director-CEO, PNG Sons said, “Considering the pandemic effect, we have announced offer of discount on making charges of gold and diamond jewellery. This offer will make jewellery purchase delightful.”

Festive Offer On Making

Festive offer is available at PNG Sons Pune (Satara Road, Aundh, Happy Colony (Kothrud) and Sinhagad Road, Chinchwad (PCMC), & Bhosari), Amravati, Badlapur, Beed, Dhule, Dombivli, Jalgaon, Nashik, Nashik Road, Narayangaon, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Pandharpur, Phaltan, Satara, Sangamner, Shirdi, Shirur, Solapur, Kalaburagi (Karnataka), Mumbai, Vadodara (Gujarat) & Wardha showrooms.

पीएनजी सन्सतर्फे उत्सवानिमित्त दागिन्यांच्या घडणावळीवर सूट

पुणे, ऑक्टोबर २०२१

दिवाळीचे औचित्य साधून पीएनजी सन्स (पु ना गाडगीळ आणि सन्स लि.) ने दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. सोन्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत व हिऱ्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मिळणार आहे.

पीएनजी सन्सचे संचालक-सीईओ अमित मोडक म्हणाले, की करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाचा दागिने खरेदीचा आनंद द्विगुणित होण्याच्या हेतूने योजना जाहीर केली आहे. आमच्या दालनांत प्रत्येकाला साजेसे असे अनेक प्रकारचे म्हणजे पारंपरिक ते डिझायनर तसेच, डेलिकेट दागिने आहेत.

पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांत ही योजना उपलब्ध आहे.

×