Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4311 |
Gold 18 ct | Rs. 5528 |
Gold 22 ct | Rs. 6780 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7320 |
Gold 24 ct (995) | Rs. 7340 |
Gold 24 ct (999) | Rs. 7370 |
Silver | Rs. 89.00 |
Silver Bar | Rs. 89.50 |
चांदीच्या वस्तूंवर पीएनजी सन्सतर्फे
अधिक मासानिमित्त विशेष सूट
पुणे, १७ जुलै २०२३
अधिक मासाचे औचित्य साधून पीएनजी सन्सने चांदीच्या वस्तू, पैंजण, जोडवी, छल्ले आदींची पारंपरिक व अँटिक डिझाइन्स उपलब्ध केली असून, चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर तीस टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मासाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या मासात दानास, पूजनास आणि त्याचबरोबर चांदीच महत्त्व आहे. तसेच, वैदिक परंपरेत नवदांपत्यास लक्ष्मी-नारायणाचे प्रतीक मानण्यात आले आहे. त्यामुळे जावयाचा व सुनेचा विशेष मानसन्मान असतो. याबाबत पीएनजी सन्सचे सीएमओ आदित्य मोडक म्हणाले, की विशेष करून अधिकात जोडवी, पैंजण विवाहित स्त्रिया नव्या घेतात. त्याचबरोबर जावयाला चांदीची वस्तू वाण म्हणून दिली जाते. ग्राहकांना अधिकाची मनपसंत खरेदी करता येण्यासाठी चांदीत नावीन्यपूर्ण वस्तूंची व्हरायटी महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमधील आमच्या २९ दालनांतून आहे. तसेच, त्यावरील घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सूट १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत मिळणार आहे.
PNG Sons Announces
Adhik Mass Offer
Pune, 7 July 2023
Considering the Adhik Mass PNG Sons is offing range of silver articles, toe rings, anklets in traditional and antique finish along with giving up 30% off on making charges. Adhik Mass has Vedic importance as it comes after every three years and as per customs people donate various things. As per religious beliefs newlywed couple worshiped as Laxmi-Narayan. Being such important month in Vedic term, Aditya Modak, CMO, PNG Sons said that Adhik Mass is spiritual value in India culture. People follow the customs associated with it. To make customers buying more desirable we are offering discount on making charges at our Maharashtra, Karnataka & Gujarat showrooms. This silver articles discount offer is valid till 16th August 2023.
WhatsApp us