PNG & Sons ‘& 100%’ Scheme

Online PNG store

Leading jewellery brand P N Gadgil & Sons Ltd (PNG & Sons) has come out with one of its kind jewellery buying scheme & 100%. Customers will get 100% making off on Gold, Silver & Diamond jewellery making charges under this scheme and it is available at PNG & Sons across all showrooms.

While explaining the scheme Mr. Aditya Modak, CFO of P N Gadgil & Sons Ltd. said, “If a person invest Rs.3000/- per month for 10 months, he will accumulate Rs.30,000/- at maturity and if he buys any ornament of the same value, he will get 100% off on jewellery making charges. Customer will have to pay only tax apart from invested amount and he would be eligible for additional 5% off on making charges if he opts for higher amount jewellery other than invested amount.”

“No one is offering this kind of innovative scheme. And the plus factor of this scheme is making charges are off on accumulated amount. This scheme is useful for those who is planning to buy jewellery for next year festive or wedding season,” Mr. Ajit Gadgil, Chairman-Director P N Gadgil & Sons ltd (PNG & Sons) mentioned.

पु. ना. गाडगीळ आणि सन्स तर्फे योजना सुरू

सोन्याच्या दागिना घडणावळीवर शंभर टक्के सवलतीची अँड 100% योजना

पुणे, 21 डिसेंबर 2018

दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के मजुरी माफ असल्यास दागिने खरेदीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. त्यामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सोने-चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्के सवलतीची ‘अँड 100%’ योजना सुरू केली आहे. कंपनीच्या सर्व दालनांत ही योजना उपलब्ध आहे.

योजनेबाबत कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) आदित्य मोडक म्हणाले, ‘उदा. एखाद्याने योजनेत दहा समान मासिक हप्त्यांत दरमहा 3000 रुपये गुंतविल्यास मुदतपूर्तीस त्याच्या नावे 30 हजार रुपये जमा असतील. त्याने मुदतपूर्तीस तेवढ्याच रकमेचा दागिना घेतल्यावर दागिन्याच्या मजुरीवर 100 टक्के सूट मिळेल व ग्राहकास केवळ लागू असणारा कर जमा रकमेव्यतिरिक्त भरावा लागेल. तसचे, जमा रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेच्या दागिन्याच्या खरेदीवर मजुरीमध्ये पाच टक्के सूट दिली आहे. दागिने खरेदीसाठी भिशी वा रिकरिंग लावण्याऐवजी ही योजना अधिक आकर्षक आहे. या योजनेत एकदम रक्कम भरण्याचा पर्याय आहे.’

‘आतापर्यंत अशी योजना या पूर्वी सुरू झालेली नाही आणि योजनेचे वैशिष्ट्य जमा रकमेपर्यंतच्या किमतीच्या दागिन्याची घडणावळ माफ, हेच आहे. योजनेमुळे पुढील सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद नक्कीच वाढणार आहे, ’ असे कंपनीचे अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ यांनी नमूद केले.

×