
South Indian jewellery collection
April 7, 2018
Nature paintings exhibitions at PNG & Sons
April 20, 2018Painting exhibition by Dnyneshwar Dhavale at Happy Colony PNG & Sons
P N Gadgil & Sons (PNG & Sons) Art Initiative is hosting painting exhibition of artist Dnyneshwar Dhavale at Happy Colony PNG & Sons showroom’s art gallery. He has displayed nature abstract paintings acrylic on canvas.
Date: 10th to 15th April 2018
Time: 11 am to 8 pm
Venue: Happy Colony PNG & Sons, Happy Colony, Kothrud

Dhavale’s Painting exhibition at Happy Colony PNG & Sons
निसर्गाचे मुक्तशैलीतील चित्रांचे ढवळे यांनी प्रदर्शन
ग्रामीण भागातील कलाकार ज्ञानेश्वर ढवळे यांना निसर्ग चित्रणाची मोठी आवड आहे. त्यामुळेच कॅन्व्हसवर निसर्गाच्या विविध छटा नेहमीच ते चितारत असतात. पण, निसर्गाचे चित्रण करताना त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली विकसित केली आहे. पारंपरिक मुक्तशैलीतील चित्रांबरोबर त्यांनी निसर्गाचे मुक्तशैलीत चित्रण करण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे. त्यांनी काढलेल्या मुक्तशैलीतील विविध चित्रांचे प्रदर्शन कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे.
कधीपर्यंतः 15 एप्रिलपर्यंत
वेळः सकाळी 11 ते सायंकाळी 8
स्थळः पु. ना. गाडगीळ आणि सन्स, हॅपी कॉलनी
Pramodini Sarate’s painting exhibition at chinchwad PNG & Sons
P N Gadgil & Sons (PNG & Sons) Art Initiative is hosted artist Pramodini Sarate at chinchwad PNG & Sons showroom’s art gallery. She loves to depict nature, village life, god-goddess. She has showcased various shades of nature & god-goddess paintings. To give shadow effect she has used acrylic colors on canvas.
Date: 10th to 15th April 2018
Time: 11 am to 8 pm
Venue: chinchwad PNG & Sons, Chapekar Chowk, Chinchwad
सराटे यांचे चिंचवडमध्ये चित्रप्रदर्शन
तरुण कलाकार प्रमोदिनी सराटे यांना चित्रांच्या माध्यमातून देवी-देवता, निसर्ग यांचे चित्रण करण्याची आवड आहे. त्यांनी गणपती, श्रीकृष्ण यांची विविध रूपे चितारली आहेत. तसेच, निसर्गाची ग्रामीण भागातील चित्रेही त्यांनी काढली आहेत आणि अशा चित्रांचे प्रदर्शन चिंचवडमध्ये भरविण्यात आले आहे. निसर्गाच्या रंगाची उधळण दिसण्यासाठी त्यांनी विविध रंगसंगतींचा वापर केला आहे.
कधीपर्यंतः 15 एप्रिलपर्यंत
वेळः सकाळी 11 ते सायंकाळी 8
स्थळः पु. ना. गाडगीळ आणि सन्स, चापेकर चौक, चिंचवड