Jodvi 2020 PNG Sons

'पु. ना. गाडगीळ आणि सन्स'चा अधिका मासानिमित्त पैजण-जोडवी महोत्सव

मजुरीवर सरसकट ५० टक्के सवलत

पुणे, ९ ऑक्टोबर 2020

अधिक मासाचे औचित्य साधून पु. ना. गाडगीळ आणि सन्सने पैजण-जोडवी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात पैजण आणि जोडवी यांच्या  मजुरीवर सरसकट ५० टक्के सवलत आहे. पैजण आणि जोडवी यांची पारंपरिक व नाविन्यपूर्ण डिझाइन्सची असंख्य व्हरायटी दालनांत उपलब्ध आहे. पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांत पैजण-जोडवी महोत्सव १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

×