Ganpati Painting Exhibitions in Pune

Ganesha Painting Exhibition

Organised by PNG & Sons in Pune, Chinchwad
Pune 11th September 2018

On the Occasion of Ganesh Chaturthi a popular ten days Ganpati festival, P. N. Gadgil & Sons Ltd. under Art Initiative is hosting Ganpati painting exhibitions in Pune and Chinchwad. PNG & Sons is hosting Ganpati Painting exhibition ‘Adhi Vandu Tuj Morya’ in association with Women Artists Group in Pune at Aundh & Happy Colony – Kothrud Showrooms. Sagar Bondre an artist from karad is showcasing various forms of ganpati at Chinchwad. People can see the more than 150 forms of Ganpati such as realistic, abstract, modern etc in this ganpati painting exhibitions.

Ganpati Painting Exhibitions
Date: 12th to 22nd September (Monday closed)
Time: 11.00 am. to 08.00 pm.
Venues: P. N. GADGIL & SONS LTD. SHOWROOMS
Westend center one, Aundh, Pune
Happy colony, karve road, Kothrud

चित्रप्रदर्शनातून गणपतीची विविध रूपे पाहण्याची सधी

पुणे 11 सप्टेंबर 2018
पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत गणेशोत्सवानिमित्त ‘आधी वंदू तूज मोरया’ हे गणपतीच्या विविध रूपांचे चित्रप्रदर्शन (Ganpati Painting Exhibitions) आयोजित करण्यात आले आहे. कलाकारांनी विविध कल्पनांतून साकारलेली गणपतीची दीडशेहून अधिक मूर्त, अमूर्त रूपे पाहता येणार आहेत. वुमन आर्टिस्ट ग्रुपच्या चाळीस कलाकारांनी काढलेल्या गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन कोथरूडमधील हॅपी कॉलनी, औंधमधील वेस्टंडसेंटर वनमधील तसेच, कराडचे सागर बोंद्रे यांनी साकरलेल्या गणपतीच्या रूपांचे प्रदर्शन चापेकर चौकाजवळील गोखले वृंदावनमधील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या कलादालनात भरविले आहे. वॉटर कलर ऑन पेपर, अॅक्रिलिक ऑन कॅन्व्हासवर विविध रंगाचा वापर करून गणपतीची साकारलेली चित्रे मनोहारी आहेत. सर्व प्रदर्शने 22 सप्टेंबरपर्यंत (सोमवार बंद) सकाळी 11 ते 8 या वेळेत खुले राहतील.

×