Digital Punyanagari

Digital Punyanagari and Facebook Page

Pune based Marathi Daily Punyanagari recently launched news web portal called, Digital Punyanagari and Facebook Page. Pune's mayor Mr. Murildhar Mohol unveiled the digital pages. Mr. Amit Modak Director-CEO P N Gadgil & Sons Ltd. (PNG Sons) was special invitee for the function. He delivered his views of Gold Monetization scheme and guided the Digital Punyanagari's users on ‘How can Retail Investor participate on MCX’, ‘How to invest in Gold on MCX etc.’

पुण्यनगरी या दैनिकाने डिजिटल पुण्यनगरी नावाने ऑनलाइन पत्रकारिता सुरू केली असून, वेब पोर्टल व फेसबुकपेजचे उद्घाटन नुकतेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २०२१ रोजी झाले. या वेळी पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. (पीएनजी सन्स) संचालक-सीईओ व कमॉडिटी तज्ज्ञ अमित मोडक सन्मानयी वक्ते म्हणून उपस्थित होते. डिजिटल पुण्यनगरीच्या फेसबुक लाइव्हची सुरवात अमित मोडक यांच्या सोन्यातील गुंतवणूक व्याख्यानाने झाले. मोडक यांनी एमसीएक्सवर सोने खरेदी कसे करता येते? सामान्य यात गुंतवणूक करू शकतात का? तसेच, सरकार सुरू करणार असलेल्या गोल्ड मॉनेटायजेशन स्कीमचा आढावा घेतला.