Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4487 |
Gold 18 ct | Rs. 5753 |
Gold 22 ct | Rs. 7056 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7620 |
Gold 24 ct (995) | Rs. 7640 |
Gold 24 ct (999) | Rs. 7670 |
Silver | Rs. 90.00 |
Silver Bar | Rs. 90.50 |
PNG Sons announces Dusra Diwali Offer
Offering discounts on gold & diamond jewellery
September 27, 2022
India’s one of the oldest & trusted jewellery brand PNG Sons has announced Dusra-Diwali Festive offer on precious jewellery purchase. It is offering upto 50% discount on making charges of Gold Jewellery, 100% off on making charges of Diamond Jewellery and upto 50% off on making of silver utensils. Dusra -Diwali Festive offer is valid till 30 October 2022 at all PNG Sons showrooms. Even precious metals rates are attractive level for making investment.
Commenting on festive offer, Mr. Aditya Modak, CFO-Marketing head, PNG Sons said, “This year we are celebrating all festivals without any restrictions of pandemic and to enrich shopping experience, PNG Sons is offering special festive offer on making charges for Dusara-Diwali. PNG has widest collections of traditional to contemporary designs jewellery.”
There is one more reason for customers delight as gold rates are at attractive levels. Commenting on gold rates, Modak said, “Rates of precious metal are at attractive levels and we have seen buying momentum. Customers are showing keen interest in gold jewellery as gold rate is offering them an additional buying opportunity.”
Festive offer is available at PNG Sons Pune (Satara Road, Aundh, Happy Colony (Kothrud) and Sinhagad Road, Chinchwad (PCMC), & Bhosari), Amravati, Badlapur, Beed, Dhule, Dombivli, Jalgaon, Nashik, Nashik Road, Narayangaon, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Pandharpur, Phaltan, Satara, Sangamner, Shirdi, Shirur, Solapur, Kalaburagi (Karnataka), Mumbai, Vadodara (Gujarat) & Wardha showrooms.
पीएनजी सन्सतर्फे घडणावळीवर विशेष उत्सव योजना
दसरा-दिवाळीदरम्यान खरेदीवर घडणावळीवर सूट
पुणे, २७ सप्टेंबर २०२२
दसरा-दिवाळीचे औचित्य साधून पीएनजी सन्स (पु ना गाडगीळ आणि सन्स लि.) ने दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. सोन्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत, हिऱ्यांच्या दागिन्याच्या घडणावळीवर १०० टक्के आणि चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळणार आहे. मौल्यवान धातूंचे दर सध्या आकर्षक पातळीवर आहेत.
पीएनजी सन्सचे सीएफओ व मार्केटिंग प्रमुख आदित्य मोडक म्हणाले, “दोन वर्षांनंतर आपण बंधनमुक्त दसरा-दिवाळी साजरे करणार आहोत. त्यामुळे ग्राहकांना आमच्याकडून भेट म्हणून या वर्षी दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष योजना जाहीर केली आहे. आमच्या दालनांत प्रत्येकाला साजेसे असे अनेक प्रकारचे म्हणजे पारंपरिक ते डिझायनर, डेलिकेट दागिने व विविध कलेक्शन आहेत. हिऱ्याचे दागिने १५ हजार रुपयांपासून उपलब्ध असल्याने या दागिन्याची हौस प्रत्येकाला पूर्ण करता येऊ शकेल.”
“गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंचे दर आकर्षक पातळीवर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा सोने-चांदी धातूतील गुंतवणुकीचा व दागिने खरेदीचा कल वाढलेला दिसत आहे. सण-उत्सवात तो आणखी वाढेल, अशी खात्री आहे,” असे मोडक यांनी नमूद केले.
पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे, डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, पंढरपूर, फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात) आणि वर्धा येथील दालनांत ही योजना उपलब्ध आहे.
WhatsApp us