Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4493 |
Gold 18 ct | Rs. 5760 |
Gold 22 ct | Rs. 7066 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7630 |
Gold 24 ct (995) | Rs. 7650 |
Gold 24 ct (999) | Rs. 7680 |
Silver | Rs. 88.50 |
Silver Bar | Rs. 89.00 |
पीएनजी सन्सची सोने गुंतवणूक
२२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजना
- घरबसल्या सोने खरेदी व आकर्षक सूट
- पहिल्या दिवसापासून भरघोस प्रतिसाद
पुणे १७ एप्रिल २०२१
घरबसल्या सोन्यात आकर्षक पातळीवर गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्याबरोबर दागिन्यांच्या मजुरीवर विशेष सूट असणारी २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजना पु ना गाडगीळ आणि सन्स अर्थात पीएनजी सन्सने जाहीर केली आहे. सोने गुंतवणुकीची ही एकमात्र पारदर्शी योजना असून, पहिल्या दिवसापासून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
कोव्हिड १९ मुळे गेल्या वर्षी लॉकडाउनकाळात ग्राहकांची सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी हुकली होती आणि या वर्षी परिस्थिती काहीशी तशीच आहे. गुंतवणूकदारांना लाभ होण्यासाठी व सोन्यात आकर्षक पातळीवर घरबसल्या गुंतवणूक करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल. कारण यामध्ये २२ कॅरेट सोन्याचे पैसे भरून भाव बुक करता येईल व घडणावळीवर २५ टक्के सवलत मिळणार आहे. योजना ३० एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील पीएनजी सन्सच्या सर्व दालनांत उपलब्ध आहे, असे पीएनजी सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ यांनी सांगितले.
योजनेसंदर्भात पीएनजी सन्सचे संचालक-साईओ अमित मोडक म्हणाले, की २२ कॅरेट गोल्ड बुकिंग योजनेत एकदाच रक्कम भरता येईल व किमान गुंतवणूक १० हजार रुपयांपासून आहे. पुन्हा रक्कम भरायची असल्यास नव्याने भाव बुक होईल. बँकिंग कालावधीत म्हणजे स १० ते दु ३ या वेळेत योजना खुली असेल. योजनेनुसार दागिने खरेदी ३० सप्टेंबर २०२१पर्यंत करता येईल व त्यावर जमा रकमेच्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्याच्या मजुरीवर २५ टक्के सूट मिळेल. मात्र, जमा रकमेपेक्षा अधिकच्या दागिने खरेदीवर कोणतीही सूट नसेल. पीएनजी सन्सचा २२ कॅरेट सोने भाव हा बहुतांशवेळा बाजाराशी तुलना करता कमी असतो. त्यामुळे ग्राहकांना दर व सवलतीचा लाभ नक्कीच मिळणार आहे.
लॉकडाउनसदृश परिस्थितीत सोने गंतवणुकीची संधी देणारी ही एकमेव पारदर्शी योजना आहे. पीएनजी सन्सच्या ऑनलाइन पीएनजी व दालनातील सोने-चांदीचा भाव सारखाच असतो आणि हे योजनेचे वैशिष्ट्य आहे. तसेच, या योजनेमुळे सोने खरेदीसाठी घराबाहेर पडण्यासाची गरज नाही. पीएनजी सन्स घरबसल्या याची व्यवस्था ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. त्यामुळेच पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांकडून यास भरघोस प्रतिसाद आहे, असे कंपनीचे सीएफओ आदित्य मोडक यांनी सांगितले.
गुंतवणुकीसाठी काय कराल?
ग्राहकांना पीएनजी सन्सच्या व्यवस्थापकांशी संपर्क करावा लागणार असून, तेथून रेट बुकिंग योजनेची सर्व माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रातील पीएनजी सन्सच्या दालनांच्या व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक औध – 8380044371, भोसरी – 9689913633, चिंचवड – 8975388226, कोथरूड – 9689702102, सातारा रोड – 8380044370, सिंहगड रोड – 7888035660, अमरावती – 9689928696, बदलापूर – 8380044367, बीड – 9850035003, धुळे- 7447719415, डोंबिवली – 9112219797, जळगाव – 9922269567, मुंबई – 9922339013, नाशिक – 8669603180, नाशिक रोड – 9823312189, नारायण गाव – 7774017874, नंदुरबार – 7719840044, उस्मानाबाद – 9765226609, पंढरपूर – 7796699311, परभणी – 9881985899, फलटण – 9763569215, संगमनेर – 7719840055, सातारा – 9881735234, शिर्डी - 7774017868, शिरूर – 9766736141, सोलापूर - 9021314198 वर्धा - 7887899867.
WhatsApp us