Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4493 |
Gold 18 ct | Rs. 5760 |
Gold 22 ct | Rs. 7066 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7630 |
Gold 24 ct (995) | Rs. 7650 |
Gold 24 ct (999) | Rs. 7680 |
Silver | Rs. 88.50 |
Silver Bar | Rs. 89.00 |
कोविड-१९ वरील लसीबाबत येत असलेल्या बातम्या आणि जागतिक पातळीवर सुधारत असलेली अर्थव्यवस्था यांमुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याला मागणी कमी झाली. तसेच, नफेखोरी वाढल्याने सोन्याचा पुरवठा बाजारपेठेत वाढला. त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये रेकॉर्ड पातळीवर पोचलेले सोने आता जवळपास सहा हजार रुपयांनी खाली आले आहे. सोन्याच्या भावात झालेली घसरण ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे.
WhatsApp us