सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव २०२३

 

अभिजात संगीतचा महोत्सव म्हणून देशात ओळख असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाबरोबर पीएनजी सन्सचं नात दशभराचे आहे. डिसेंबर २०२३ च्या महोत्सवात विविध कलाकारांनी आपली संगीत व गान सेवा अर्पण केली.