Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4680 |
Gold 18 ct | Rs. 6000 |
Gold 22 ct | Rs. 7360 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7950 |
Gold 24 ct (995) | Rs. 7970 |
Gold 24 ct (999) | Rs. 8000 |
Silver | Rs. 92.00 |
Silver Bar | Rs. 92.50 |
Chhatrapati Shivaji Maharaj's Sculpture exhibition by Gargi
Chinchwad April 15, 2022
On the upcoming occasion of Maharashtra Day and Coronation Day of Chhatrapati Shivaji Maharaj, Gargi by PNG Sons is hosting a sculpture exhibition of Shivaji Maharaj in association with artist Ashwin Kadam. This is the first of its kind by Gargi.
The exhibition will highlight the 14 sculptures of Chhatrapati Shivaji Maharaj made by Kadam and it will be displayed at PNG Sons Chinchwad showroom from April 16th to May 1st. Janta Raja and Shrimant Yogi sculptures are the main attractions of the exhibition, which are available in plain black and golden color form. While speaking about the sculptures, Kadam said that to give a realistic feel to the sculptures, we have made them from 28 different parts and used imported automotive colors as well as sand paper. Even sculpture is decorated with ornaments and cloths.
This exhibition is in line with our strategy to offer the best to our customers, and Mr. Kadam is a well-known sculpture artist who has done seven international and 50 national shows. This is the first exhibition, and we are planning to do more in the coming months in various parts of the country to showcase our historical legacy, said Aditya Modak, director Gargi by PNG Sons brand.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पांचे गार्गी ब्रँडतर्फे चिंचवडमध्ये प्रदर्शन
चिंचवड १४ एप्रिल २०२२
महाराष्ट्र दिन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गार्गी या पीएनजी सन्सच्या ब्रँडतर्फे महाराजांच्या विविध शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. प्रसिद्ध शिल्पकार अश्विन कदम यांनी शिवाजी महाराजांची रूपे साकारली आहेत.
चिंचवडमधील चापेकर चौकाजवळील पीएनजी सन्सच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पांचे प्रदर्शन १६ एप्रिल ते १ मे २०२२ दरम्यान भरविण्यात येत आहे. येथे कदम यांनी तयार केलेली महाराजांची १४ शिल्पे आहेत. प्रत्येक शिल्पाची रचना वेगळी आहे. जाणता राजा व श्रीमंत योगी ही दोन प्रमुख शिल्पे असून, यातील एक कृष्ण व सोनेरी रंगात आहे.
शिल्पांबाबत कदम म्हणाले, की महाराजांची विविध रूपे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सर्वोत्तम साहित्य वापरले आहे. शिल्पामध्ये प्रत्येक हाव-भाव, बैठक, वस्त्रे, सिंहासन यांच्यावर विशेष काम केले आहे. प्रदर्शनात शिवप्रेमींना ही रूपे पाहण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण शिल्प २८ भागांमधून साकारले आहे.
ग्राहकांना उत्तमोत्तम शिल्पे देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून कदम यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध शिल्पांचे प्रदर्शन भरवीत आहोत, असे पीएनजी सन्सच्या गार्गी ब्रँडचे संचालक आदित्य मोडक यांनी सांगितले.
WhatsApp us