Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4505 |
Gold 18 ct | Rs. 5775 |
Gold 22 ct | Rs. 7084 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7650 |
Gold 24 ct (995) | Rs. 7670 |
Gold 24 ct (999) | Rs. 7700 |
Silver | Rs. 89.50 |
Silver Bar | Rs. 90.00 |
चांदीत गेल्या काही दिवसांमध्ये अचानक तेजी आली आहे. त्यामुळे स्वाभाविकच चांदीत गुंतवणूक करण्यास सामान्य गुंतवणूकदार पुढे येऊ शकतात. चांदीतील अल्पकालीन तेजीला न भूलता चांदीत गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत याबाबत जाणून घ्या कमोडीटी तज्ज्ञ व पीएनजी सन्सचे संचालक सीईओ अमित मोडक यांचा सल्ला.
WhatsApp us