Today's Metal Rates (per gram) | |
Metal Type | Metal Rate |
Gold 14 ct | Rs. 4510 |
Gold 18 ct | Rs. 5783 |
Gold 22 ct | Rs. 7093 |
Gold 24 ct (995GW) | Rs. 7660 |
Gold 24 ct (995) | Rs. 7680 |
Gold 24 ct (999) | Rs. 7710 |
Silver | Rs. 90.00 |
Silver Bar | Rs. 90.50 |
Pune 7 April 2018
Considering upcoming wedding season & Akshaya Tritiya an auspicious day to buy gold jewellery, leading Jewellers P N Gadgil & Sons Ltd (PNG & Sons) have launched new exclusive South Indian Jewellery collection, which is inspired from south Indian designs. PNG & Sons exclusive south Indian jewellery collection has earrings, Jhumkas, pendants, necklaces & bangles. Elaborating on South Indian Jewellery collection Ajit Gadgil, Chairman P N Gadgil & Sons Ltd (PNG & Sons) said, ‘This is handcrafted jewellery and every piece is unique as it is studded with colorful stones as well as pearls. For unique style this jewellery can wear on special functions or weddings.’
‘We are always on forefront to launch new jewellery collections. And our latest south Indian jewellery collection is in line with our commitment. We have got very good response to Festival of diamonds, variety is everything, lantern collections and latest south Indian jewellery collection is available in Pune (Aundh, satara road, happy colony-kothrud, sinhagad road, chinchwad, Bhosari), amarawati, beed, nashik, nashik road, narayangaon, nandurbar, pandharpur, solapur, satara, sangamner, shirur, dhule, kalaburgi (karnatak), prabhadevi-mumbai, vadodara (Gujarat), jalgaon, wardha, parbhani & osmanabad,’ Amit Modak, Director & CEO P N Gadgil & Sons Ltd mentioned.
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन
पुणे, 7 एप्रिल 2018
सोन्याला आपल्याकडे समृद्धी म्हणून समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित (South Indian jewellery collection by PNG & Sons) दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे. यामध्ये कर्णफुले, पेडंट्स, झुमके, बांगड्या तसेच विविध प्रकारचे नेकलेस आहेत. याबाबत पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे (P N Gadgil & Sons Ltd.) अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, ‘नवे कलेक्शन हाताने घडविण्यात आले असून, यामध्ये विविध रंगांचे पैलू पाडलेले खडे व मोत्यांचा वापर केला आहे. दागिन्यांची शैली ही दाक्षिणात्य दागिन्यांच्या शैलीवर आधारित आहे. हे दागिने लग्नसमारंभ व विशेष समारंभांसाठी नक्कीच योग्य, असे आहेत.’
‘ग्राहकांना सतत नवीन काही देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी सादर केलेल्या उत्सव विविधतेचा, फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स, लँटर्न कलेक्शनला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आता हे कलेक्शन (South Indian jewellery) आमच्या सर्व पंचवीस दालनांत पुणे (सातारा रोड, औंध, हॅपीकॉलनी (कोथरूड), सिंहगड रोड, चिंचवड व भोसरी), तर अमरावती, बीड, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, पंढरपूर, सोलापूर, सातारा, संगमनेर, शिरूर, धुळे, कलबुर्गी (कर्नाटक), प्रभादेवी-मुंबई, वडोदरा (गुजरात), जळगाव, वर्धा, परभणी व उस्मनाबाद येथील उपलब्ध आहे,’ असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे (PNG & Sons) संचालक व सीईओ अमित मोडक यांनी नमूद केले.
WhatsApp us