पोषण मूल्य आहार

आजही अनेकांना अपेक्षित असा पोषण आहार मिळत नाही. त्यामुळे अशा लोकांच्या पोषण मूल्याची गरज पूर्ण करण्यासाठी पीएनजी सन्सने पुढाकार घेतला आहे. आजपर्यंत पीएनजी सन्सने महाराष्ट्राच्या विविध भागांत तीन लाखांहून अधिक लिटरच्या दुधाचे निशुल्क वाटप केले आहे.